Author: vivek bagul

  • Review On School Bus (14)

    Review On School Bus (14)

    Rajlaxmi Ambadas Rathod ,Class-10th, From – Thakarwadi

    Feeling Thankful For Getting Free School Bus Service.

    “I live in Thakarwadi, a very remote area. I completed my primary education in my village. For further education, I have to travel 8 kilometers to the neighboring village from my home. There is no proper road for this journey; I have to cross rivers, walk on rocky paths, endure the monsoon’s hardships, and withstand the cold. Pursuing education was very distressing for me, but now, thanks to the free school bus service you have started, I can safely, comfortably, and punctually reach school and return home. This has relieved my parents of worry, and I wholeheartedly thank you and your organization on behalf of myself and my family. Thank you very, very much!”

    With the help of generous donors, Satyashodhak Mahila Vikas Mandal has started a free school bus service for students from underprivileged backgrounds. However, we also sincerely request you to consider contributing Rs. 300 per student per month to support this project financially.”

    मी ठाकर वाडी या अत्यंत दुर्गम भागात राहते.माझे प्राथमिक शिक्षण माझ्याच गावात पूर्ण झाले.त्यानंतर मला पुढील शिक्षण घेण्यास घरापासून 8 किलोमिटर अंतरावर असलेल्या गावी जावे लागत आहे. सदर प्रवासासाठी व्यवस्थित रस्ता नाही,नदी ओलांडून जावे लागते,डोक्यावर ऊन झेलावे लागते,पावसाचा मारा सहन करावा लागतो आणि थंडीही सहन करावी लागते.माझ्यासाठी शिक्षण घेणे अत्यंत वेदनादायक होऊन बसले होते,परंतु आता कसलीही अडचण उरली नाही,आपण सुरू केलेल्या मोफत स्कूल बस मुळे मी सुरक्षित,आरामशीर आणि वेळेवर शाळेत पोहोचत आहे आणि घरीही वेळेत पोहचत आहे,ज्यामुळे माझ्या पालकांचीही काळजी मिटली आहे,मी माझ्या व माझ्या परिवाराच्या वतीने आपले मनःपूर्वक आभार मानते,खूप खूप धन्यवाद!

    सर्व देणगीदारांच्या मदतीने सत्यशोधक महिला विकास मंडळ मार्फत दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थ्यांसाठी मोफत स्कूलबस सुरू करण्यात आली आहे. तरी आपण सुद्धा रुपये 300/- प्रति विद्यार्थी प्रति महिना देऊन ह्या प्रकल्पात मोलाचा हातभार लावावा हीच सदिच्छा.”

    Loading

  • Review On School Bus(13)

    Review On School Bus(13)

    Pralhad Gavarchand Mengal,Class 9th , From – Thakar wadi

    a Student From Tribal Community SharingThoughts on Free School Bus.

    “I have been receiving secondary education for 4 years now. The distance from my home to school is about 7 kilometers, and there is no public transportation available to get there. Also, I don’t have a bicycle due to my family’s financial situation, so I have to walk every day to reach school. This was causing a lot of difficulties in completing my education, facing many natural obstacles. However, when the free school bus service started, it has greatly relieved us from this major obstacle. We are very grateful for your generous act, and we thank you very, very much!”

    “With the help of generous donors, Satyashodhak Mahila Vikas Mandal has started a free school bus service for students from underprivileged backgrounds. However, we also sincerely request you to consider contributing Rs. 300 per student per month to support this project financially.”

    मी 4 वर्षांपासून माध्यमिक शिक्षण घेत आहे.माझ्या घरापासून शाळेचे अंतर 7 किलोमिटर इतके आहे.आणि तिथपर्यंत जाण्यासाठी कोणत्याही सार्वजनिक वाहतूक सोयी उपलब्ध नाहीत,तसेच घराची परिस्थिती सायकल घेण्याचीही नाही,त्यामुळे रोज पायपीट करत मला शाळेत जावे लागत असे.अनेक नैसर्गिक अडचणींना सामोरे जात शिक्षण पूर्ण करण्याची धडपड सुरू होती.अशात आपण आमच्यासाठी मोफत स्कूल बस सुरू केल्याने आमची खूप मोठी अडचण दूर झाली आहे,आपल्या या उदार कृती साठी आम्ही आपले सहृदय आभारी आहोत,आपले खूप खूप धन्यवाद !

    सर्व देणगीदारांच्या मदतीने सत्यशोधक महिला विकास मंडळ मार्फत दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थ्यांसाठी मोफत स्कूलबस सुरू करण्यात आली आहे. तरी आपण सुद्धा रुपये 300/- प्रति विद्यार्थी प्रति महिना देऊन ह्या प्रकल्पात मोलाचा हातभार लावावा हीच सदिच्छा.

    Loading

  • Donate For School Bus: Cause Details

    Donate For School Bus: Cause Details

    Aim : To provide transport facility to needy school studentsObjective

    • Reaching out to needy scholars

    • Overcoming Geographic Challenges

    • Ensuring Regular Attendance

    • Community EmpowermentStakeholders

    • Tribal students from poor landless families located at post Nirgudi-thakarwadi, Nirgudi, Ghusur, Ghusur tanda, Nimdongari-thakarwadi, Kautgaon, Tq. Khultabad. Dist. Chatrapati Sambhaji Nagar. (Formerly Dist. Aurangabad) Beneficiaries

    • Primary and secondary school students from age group 8 years to 16 years

    Methodology :The distance to travel has a big adverse impact on the educational lives of rural students. If there is a school bus to pick up and drop off every day, it will create a benefit in the sense of saving time and effort.

    Implementation :• Rent a school bus and school van for 3 different routes covering 5 remote villages

    उद्दिष्ट : गरजू शालेय विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा उपलब्ध करून देणे

    • गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे• भौगोलिक आव्हानांवर मात करणे

    • नियमित उपस्थिती सुनिश्चित करणे

    • आदिवासी,वंचित घटक,भूमिहीन ,शेतमजूर परिवार यांना मुख्य प्रवाहात आणणे.

    • निरगुडी-ठाकरवाडी, निरगुडी, घुसूर, घुसूर तांडा, निमडोंगरी-ठाकरवाडी, कौटगाव, ता.खुलताबाद , जि.छत्रपती संभाजी नगर. (पूर्वी जि. औरंगाबाद) येथील गरीब भूमिहीन कुटुंबातील आदिवासी विद्यार्थी.

    8 वर्षे ते 16 वर्षे वयोगटातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थी

    कार्यपद्धती:प्रवासाच्या अंतराचा ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनावर मोठा विपरीत परिणाम होतो. दररोज नेण्यासाठी आणि सोडण्यासाठी स्कूल बस असल्यास, त्याचा वेळ आणि श्रम वाचवण्याच्या दृष्टीने एक फायदा होईल.

    अंमलबजावणी:• 5 दुर्गम गावांचा समावेश असलेल्या 3 वेगवेगळ्या मार्गांसाठी स्कूल बस आणि स्कूल व्हॅन भाड्याने घेऊन ,3 वेगवेगळ्या मार्गाने 5 गावातील विद्यार्थ्यांना लाभ देणे.

    Loading

  • Review On School Bus (12)

    Review On School Bus (12)

    Arun Kaduba Gangad,Class – 9th. ,From – Thakar Wadi

    an NMMS Scholar,Feeling Hopeful Because of Free School Bus Service.

    Arun, who lives in Thakarwadi and attends school in Tisgaon, is intelligent and hardworking. He has achieved success in the NMMS exam last year. He expressed joy about receiving free bus service, and he shared his opinion for the future.

    Having achieved success in the scholarship exam, a new chapter has unfolded for my parents’ and my dreams. Despite our determination to educate ourselves, there was always fear lurking in our minds whether education would ever be complete. However, we received free bus passes, which has eased our minds. Now, it seems that there are no more obstacles for me to reach my goals. I express my gratitude to my teachers, my parents, and all the villagers who have contributed to my success. We are also deeply indebted to all those who give us alms.

    With the assistance of all donors, Satyashodhak Mahila Vikas Mandal has initiated a free school bus service for students from economically disadvantaged backgrounds. We too should genuinely shoulder the responsibility by contributing Rs. 300 per student per month to this project.

    ठाकर वाडी येथे राहणारा आणि तिसगाव विद्यालयात शिक्षण घेणारा अरुण हा हुशार,आणि मेहनती आहे.NMMS परीक्षेत त्याने गतवर्षी प्रावीण्य मिळवले आहे.त्याने मोफत बस विषयी आनंद व्यक्त केला,आणि पुढीलप्रमाणे आपला अभिप्राय व्यक्त केला.

    मला शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळाल्याने माझ्या आणि माझ्या पालकांच्या स्वप्नांना नवीन पालवी फुटली आहे,आमची शिकण्याची जिद्द असूनही शिक्षण पूर्ण होईल की नाही अशी भीती मनात घर करून होती,परंतु आपण ज्या पद्धतीने मोफत बस ची सोय आमच्यासाठी केली आहे,आता असे वाटत आहे की मला माझ्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आता काहीच अडथळा नाही.मी माझ्या वतीने,माझ्या पालकांच्या वतीने आणि संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने आपले आभार मानतो,आणि देणगी देणाऱ्या सर्व मान्यवरांचे देखील विशेष ऋण आमच्यावर आहे ,त्यांचे ही खूप धन्यवाद!

    सर्व देणगीदारांच्या मदतीने सत्यशोधक महिला विकास मंडळ मार्फत दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थ्यांसाठी मोफत स्कूलबस सुरू करण्यात आली आहे. तरी आपण सुद्धा रुपये 300/- प्रति विद्यार्थी प्रति महिना देऊन ह्या प्रकल्पात मोलाचा हातभार लावावा हीच सदिच्छा.

    Loading

  • Free School Bus Service

    Free School Bus Service

    Free school bus facility has been started for students residing in Tribal and Rural area. The service has commenced through Donations.

    These students from remote areas used to face obstacles every year in their education journey due to being far from the mainstream flow of education. Some could have completed their primary education by overcoming various geographical, natural, and economic challenges. Since they had to travel long distances, girls were likely deprived of education

    But Because of the availability of free school bus facilities through the medium of Donation, no one should be deprived of education. This is our expectation, that children living in remote areas where there are no schools nearby, and families in difficult circumstances ahead, should also receive their right to education. They too should fulfill their dreams and establish their existence by coming into the mainstream flow. This is our sincere desire!

    Therefore, we earnestly request you to contribute in some way to this society, and understanding the suffering of these underprivileged children, support our initiative by helping these children year after year to brighten their future.

    डोंगरी भागात राहत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत स्कूल बस सुविधा चालू करण्यात आली आहे.सदरील सेवा देणगी माध्यमातून सुरू आहे.

    दुर्गम भागातील हे विद्यार्थी वर्षानुवर्षे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दुरावत राहिले होते,काही जण अनेक भौगोलिक,नैसर्गिक ,आर्थिक समस्यांना सामोरे जाऊन कसे बसे आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण करू शकत होते.खूप दूरपर्यंत पायी चालत जावे लागत असल्यामुळे मुली तर शक्यतो शिक्षणापासून वंचित राहत होत्या.

    पण देंगगी माध्यमातून त्यांच्यासाठी मोफत स्कूल बस सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे कोणीही शिक्षणापासून वंचित राहू शकणार नाही,हीच अपेक्षा आम्ही बाळगतो,किंबहुना वाड्या वस्त्यावरील ,डोंगर दऱ्या मध्ये राहणारे,आसपास शाळा नसलेले ,परिस्थितीपुढे हतबल परिवार असलेले अशा व सर्व निरागस लेकरांना त्यांचे हक्काचे शिक्षण मिळावे,त्यांनीही आपल्या स्वप्नाची पूर्ती करावी आणि मुख्य प्रवाहात येऊन आपले अस्तित्व सिद्ध करावे हीच प्रांजळ इच्छा आम्ही बाळगतो!

    तेव्हा,आम्ही आपणास आग्रहाची विनंती करतो की,आपण ही या समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून,आणि या निरागस लेकरांच्या व्यथा जाणून आपण देखील सढळ हाताने आमच्या या उपक्रमाला मदत देऊन ,वर्षानुवर्षे मागासलेल्याना या लेकरांना त्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी हातभार लावावा.

    With the assistance of all donors, Satyashodhak Mahila Vikas Mandal has started a free school bus service for students from impoverished backgrounds. However, we also sincerely urge you to contribute by donating Rs. 300/- per student per month to support this project financially.

    सर्व देणगीदारांच्या मदतीने सत्यशोधक महिला विकास मंडळ मार्फत दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थ्यांसाठी मोफत स्कूलबस सुरू करण्यात आली आहे. तरी आपण सुद्धा रुपये 300/- प्रति विद्यार्थी प्रति महिना देऊन ह्या प्रकल्पात मोलाचा हातभार लावावा हीच सदिच्छा!

    Loading

  • Review On School Bus (11)

    Review On School Bus (11)

    Pranali Balu Awale, Class – Class 5 th, From – Nimdongari – Thakarwadi

    Happy Moments After Travelled in Free School Bus

    A Student From Thakar Wadi, which is 7 kilometers away from Her School,expresses her opinion about going to school,

    Our parents used to discourage us from going to school. They would say that we were too young to travel such a long distance alone. After primary education, they believed it was sufficient, and they preferred that we only go to school for exams. It didn’t matter to them that there were no roads, and even if it was the rainy season with muddy paths, they thought about how difficult it could be to travel. They saw all this as the end of our dreams of education. However, the institution has given us a free bus and revived our dreams. Thank you wholeheartedly.

    ठाकर वाडी येथून 7 किलोमिटर अंतरावर रोज शाळेत जाणारी कु.प्रणाली बाळू अवाले हिने आपला अभिप्राय व्यक्त केला तो पुढीलप्रमाणे,

    आमचे पालक आम्हाला शाळेत पाठविण्यास टाळाटाळ करत असे,ते म्हणायचे की तुम्ही वयाने लहान आहात आणि इतक्या दूर पायी एकटीने प्रवास करणे तुम्हाला झेपेल का?प्राथमिक शिक्षण झाले तितके पुरेसे आहे,आणि पुढे शिकायचं असेल तर,फक्त परीक्षेला शाळेत जात जा,त्यांचे म्हणणेही योग्य वाटत होते,कारण उन्हात,पावसात,थंडीत शाळेत पायी जाताना ,किती त्रास होऊ शकतो हे सांगायची गरज नाही,त्यात रस्ते नाही, असले तरी पावसाळ्यात प्रचंड चिखल झालेला असतो,हे सर्व बघता शिक्षणाचे स्वप्न अपूर्ण राहील असे वाटत होते,पण संस्थेने आम्हाला मोफत बस उपलब्ध करून देऊन आमच्या स्वप्नांना पुन्हा उभारी दिली आहे,आपले मनःपूर्वक आभार, धन्यवाद!

    Loading

  • Review On School Bus (8)

    Review On School Bus (8)

    Raj nandini Ambadas Rathod, Class- 8th , From – Thakar Wadi

    Giving Thanks To NGO For Providing Free School Bus Service

    Thakar Wadi is a small village nestled in the hills, home to the free-spirited and indigenous people. Due to the absence of a secondary school in their own village, their children travel to nearby villages for education. This journey causes them immense hardship, often hindering their education significantly. However, the organization providing us with a free bus has alleviated this burden. Now, there are no obstacles in our education, and we are grateful to the organization and its donors for this relief.

    With the help of donations, Satyashodhak Mahila Vikas Mandal has started providing free school bus service for students from economically weaker sections. However, it is indeed desirable for us to also contribute financially by taking responsibility of Rs. 300 per student per month in this project.

    ठाकर वाडी हे डोंगर दरीत वसलेले छोटेसे गाव,इथे भटके विमुक्त ,आदिवासी समाजाचे लोक राहतात.त्यांची मुले गावात माध्यमिक शाळा नसल्याने आजूबाजूच्या गावामध्ये जाऊन शिक्षण घेतात.यासाठी त्यांना प्रचंड त्रास भोगावा लागत असे,यामुळे बऱ्याचदा शिक्षण पूर्ण होत नाही.परंतु संस्थेने आमच्या साठी मोफत बस उपलब्ध करून दिली त्यामुळे आता आमच्या शिक्षणात कोणतीही बाधा येऊ शकणार नाही,आणि आम्हाला त्रास होणार नाही,याचे श्रेय आम्ही संस्थेला देतो,आणि देणगीदार यांचेही आभार मानतो.

    सर्व देणगीदारांच्या मदतीने सत्यशोधक महिला विकास मंडळ मार्फत दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थ्यांसाठी मोफत स्कूलबस सुरू करण्यात आली आहे. तरी आपण सुद्धा रुपये 300/- प्रति विद्यार्थी प्रति महिना देऊन ह्या प्रकल्पात मोलाचा हातभार लावावा हीच सदिच्छा.


    Loading

  • Review On School Bus(10)

    Review On School Bus(10)

    Prachi Gavarchand Mengal, Class – 6th, From – Thakar Wadi

    Happy Student Share Their Thoughts With Us

    I never used to be able to go to school before, I had always wished to be in school someday, but now this initiative of your organization has become a great blessing for me. Now I will be able to go to school every day. Thank you very, very much!

    With the help of donation Satyashodhak Mahila Vikas Mandal has started providing free school bus service for students from economically weaker sections. However, it is indeed desirable for us to also contribute financially by taking responsibility of Rs. 300 per student per month in this project.

    मला अगोदर शाळेत जाता येत नव्हते,मी कधीतरीच शाळेत असायचे,पण आता आपल्या संस्थेचा हा उपक्रम माझ्यासाठी मोठे वरदान ठरला आहे,आता मला रोज शाळेत राहता येईल,खूप खूप धन्यवाद!

    सर्व देणगीदारांच्या मदतीने सत्यशोधक महिला विकास मंडळ मार्फत दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थ्यांसाठी मोफत स्कूलबस सुरू करण्यात आली आहे. तरी आपण सुद्धा रुपये 300/- प्रति विद्यार्थी प्रति महिना देऊन ह्या प्रकल्पात मोलाचा हातभार लावावा हीच सदिच्छा.

    Loading

  • Review On School Bus (9)

    Review On School Bus (9)

    Nandini Sanjay Rathod , Class – 8th

    Neha Ankush Pawar , Class – 8 th

    Monika Yogesh Pawar, Class – 7th

    Students Both From GhusurTanda sharing Review About Free School Bus Service.

    Ghusur Tanda, a small village nestled amidst hills. The children here do not have access to secondary education in the village. As a result, they have to travel 5-6 kilometers to another village for schooling. This journey requires them to walk, which is quite taxing. However, they received free bus service, so they said, “You have been very helpful; you have made free transportation available for our education. Thank you from the bottom of our hearts. We will definitely learn more and grow up, and this will be a great service to you and all the benefactors for a lifetime.”

    With the help of all the donors, Satyashodhak Mahila Vikas Madal has started a free school bus service for students from economically disadvantaged backgrounds. However, we sincerely urge you to consider contributing Rs. 300 per student per month to support this project financially.

    घुसूर तांडा,डोंगराच्या पायथ्याशी वसलेले हे छोटेसे गाव.इथल्या मुलांना गावात माध्यमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध नाही.परिणामी त्यांना 5-6 किलोमिटर अंतरावर असलेल्या गावात शिक्षणासाठी जावे लागते.हा प्रवास त्यांना पायीच करावा लागत असे,पण त्यांना मोफत बस सुविधा मिळाल्यामुळे त्यांनी ,”तुमची खूप मदत झाली,आमच्या शिक्षणासाठी तुम्ही मोफत शिक्षांसोबतच येण्या जाण्यासाठी मोफत बस देखील उपलब्ध करून दिली आहे ,आपले मनःपूर्वक आभार,आम्ही नक्कीच शिकून मोठे होऊ आणि यात आपला आणि सर्व देणगीदार यांचा मोठा वाटा असेल,आम्ही आयुष्यभर आपल्या मदतीसाठी ऋणी राहू”,अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.

    सर्व देणगीदारांच्या मदतीने सत्यशोधक महिला विकास मंडळ मार्फत दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थ्यांसाठी मोफत स्कूलबस सुरू करण्यात आली आहे. तरी आपण सुद्धा रुपये 300/- प्रति विद्यार्थी प्रति महिना देऊन ह्या प्रकल्पात मोलाचा हातभार लावावा हीच सदिच्छा.

    Loading

  • Review On School Bus(7)

    Review On School Bus(7)

    Baliram Thakaji Paradhe a Parent From Thakar Wadi Sharing Thoughts About Free School Bus Service

    Parent Sharing Their Thoughts About School Bus Service

    Our free school bus initiative has begun, and along with students, now parents are beginning to respond positively. Children no longer need to worry about reaching home until now. On the road, they had to swim across rivers and canals, and although education is free, children have to leave inadequate schools. Walking long distances,But Your One Step Helping Our Child’s To Become Educated And Fullfill Their Dreams.

    We Are Really Thankful To Your Ngo, Thanks!

    आपल्या मोफत स्कूल बस मोहिमेला सुरुवात झाली आहे,आणि विद्यार्थ्यांबरोबरच आता पालकांच्या देखील प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे.आता आम्हाला मुलांची वाट बघावी लागत नाही,ते घरी येईपर्यंत होणारी धाकधूक आता थांबली आहे.रस्त्यात त्यांना नदी – नाले ओलांडावे लागत असे,शिक्षण मोफत असून देखील मुलांना नाईलाजास्तव शाळा सोडावी लागत असे,दूर पायी चालणे,रस्त्यात चिखल, नदी, इ.त्रास भोगावा लागत असे.पण तुम्ही दिलेली साथ आमच्यासाठी अनमोल ठरली आहे,आता आम्हा गोर गरीबांचे मूल देखील स्वाभिमानाने शिक्षण घेऊ शकतील आणि तेही विना त्रास.आणि आपले उज्वल भविष्य घडवतील.

    आपल्या या अमूल्य योगदानासाठी आम्ही आपले शतशः ऋणी आहोत,धन्यवाद !

    सर्व देणगीदारांच्या मदतीने सत्यशोधक महिला विकास मंडळ मार्फत दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थ्यांसाठी मोफत स्कूलबस सुरू करण्यात आली आहे. तरी आपण सुद्धा रुपये 300/- प्रति विद्यार्थी प्रति महिना देऊन ह्या प्रकल्पात मोलाचा हातभार लावावा हीच सदिच्छा.

    Loading